"यशवंत चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना, दुवे
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|यशवंतराव चव्हाण}}
कॉम्रेड '''यशवंत चव्हाण''' ([[इ.स. १९२१|१९२१]]- [[२३ जानेवारी]], [[इ.स. २०१८|२०१८]]) हे एक [[मराठी]] स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ कामगार नेते होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला तेव्हा त्यांना भारतातील [[चले जाव आंदोलन|१९४२च्या चलेजावच्या]] चळवळीच्या समर्थनावरून [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष|भारतीय कम्युनिस्ट पक्षातून]] बाहेर पडावे लागले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.
 
त्यानंतर चव्हाण यांनी नवजीवन संघटना, [[सेवा श्रमिक संघ]], [[एनटीयूआय]] (न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह) या कामगार संघटनांची स्थापना केली. [[लाल निशाण पक्ष|लाल निशाण या पक्षाच्या]] संस्थापकांपैकी ते एक होते. गिरणी कामगार संपातही सहभाग असल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
 
त्यांनी स्थापलेला लाल निशाण पक्ष २०१७ साली १८ ऑगस्टला भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन करण्यात आला.
 
{{DEFAULTSORT:}}