"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
* कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २९ नोव्हेंबर २०१५ रोजी २०वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष -
* कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी २२वे कादरगा ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - [[राजन खान]]. हे साहित्य संमेलन सात सत्रांत झाले.
* मळेकरणी साहित्य अकादमी आणि उचगाव ग्रामस्थ यांनी आयोजित केलेले १६वे उचगांव साहित्य संमेलन २१-१-२०११८ रोजी उचगांव येथे झाले. संमेलनाध्यक्षपदी सातारा येथील डॉ. प्राचार्य राजेंद्र कुंभार होते. या संमेलनामध्ये डॉ. [[संजय कळमकर]] यांचे कथाकथन झाले.
* पहा : [[कडोली साहित्य संमेलन|कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन]]
* १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]]
* पहा: [[बेळगल्ली साहित्य संमेलन]]
* पहा : [[येळ्ळूर साहित्य संमेलन]]
* पाथर्डी (जिल्हा अहमदनगर) ग्रामीण साहित्य संमेलन, अध्यक्ष कवी प्रकाश घोडके
* [[१७वे पाथर्डी साहित्य संमेलन]] अध्यक्ष :डाॅ. कैलास दौंड. २३व २४डिसेंबर १७ (पाथर्डी जिल्हा अहमदनगर )
* बुलढाणा जिल्हा साहित्य संमेलन, ३-१-२०१०, संमेलनाध्यक्ष ज.ह. खरात
Line ३४ ⟶ ३५:
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद|मसापची]] बेलवंडी शाखा व [[वि.वा. शिरवाडकर]] युवा साहित्य परिषदेचे १०वे ग्रामीण साहित्य संमेलन: [[अहमदनगर]] जिल्ह्यातील [[श्रीगोंदा]] तालुक्यातील बेलवंडी येथे, १२-७-२०१२, संमेलनाध्यक्ष : कथाकथनकार डॉ. [[संजय कळमकर]].
* वर्ताळा, तालु्का मु्खेड (जिल्हा नांदेड) येथे प्रा.लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते.
* खेड (रत्‍नागिरी जिल्हा) - खेड येथील एकदिवसीय साहित्य संमेलन. २० ऒक्टोबर २०१३. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी [[सुमेध वडावाला]].
 
 
 
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]] ; [[जिल्हा साहित्य संमेलने]]
[[वर्ग:मराठी साहित्य संमेलने]]