"महात्मा गांधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १५९:
 
गांधींचे पूर्ण लेखन [[भारत]] सरकारने "[[संकलित महात्मा गांधी]]" (The Collected Works of Mahatma Gandhi) या नावाखाली १९६०च्या दशकात प्रकाशित केले आहे. यामध्ये जवळपास १०० खंड व त्यांची ५०,००० पृष्ठसंख्या आहेत. इ.स. २००० मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधित आवृत्तीवरून अनेक वाद झाले होते. सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यात बदल केले आहेत असा आरोप गांधींच्या अनुयायांनी केला होता.<ref>[http://www.gandhiserve.org/cwmg/cwmg_controversy.html Collected Works of Mahatma Gandhi (CWMG) वाद]{{मृत दुवा}} (gandhiserve)</ref>
 
==महात्मा गांधींनी लिहिलेली पुस्तके==
* Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
* गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
* गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
* गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
* गांधी विचार दर्शन : राजकारण
* गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
* गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
* गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
* गांधी विचार दर्शन : हरिजन
* नैतिक धर्म
* माझ्या स्वप्नांचा भारत
 
 
 
==गांधींवरील पुस्तके==
अनेक चरित्रकारांनी गांधींचे चरित्र लिहिले आहे. त्यांतील दोन चरित्रे विशेष उल्लेखनीय आहेत.
* अखंड प्रेरणा गांधीविचारांची (डॉ. [[रघुनाथ माशेलकर]])
* अज्ञात गांधी नावाचे पुस्तक [[नारायणभाई देसाई]] यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
* गंगेमध्ये गगन वितळले (अंबरीश मिश्र)
* मराठीमध्ये [[पु.ल. देशपांडे]] आणि [[अवंतिकाबाई गोखले]] यांनी [[गांधीजी (चरित्र)|गांधीजींचे चरित्र]] लिहिले आहे.
* [[प्यारेलाल]] आणि [[सुशीला नायर]] यांचे दहा खंडी "महात्मा गांधी". (उल्लेखनीय)
* राजमोहन गांधी यांनी’मोहनदास’ हे गांधींचे चरित्र लिहिले आहे, मुक्ता शिरीष देशपांडे यांनी ते मराठीत आणले आहे.
* गांधी : प्रथम त्यांस पाहता (मूळ थॉमस वेबर, मराठी अनुवाद सुजाता गोडबोले)
* गांधीजींचे असामान्य ने्तॄत्व
* गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
* गांधीजी होते म्हणून ([[बाळ पोतदार]])
* गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक [[रामचंद्र गुहा]], मराठी अनुवाद शारदा साठे)
* गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)
* [[डी. जी. तेंडुलकर]] यांचे आठ खंडी "Mahatma. Life of Mohandas Karamchand Gandhi" (उल्लेखनीय)
* बहुरूप गांधी
* दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी (वि.स. खांडेकर)
* बापू माझी आई
* बहुरूप गांधी (मूळ अनू बंदोपाद्याय, मराठी अनुवाद - शोभा भागवत)
* बापू-माझी आई (मूळ मनुबहेन गांधी, मराठी अनुवाद - ना.गो. जोशी)
* महात्मा गांधींची विचारसृष्टी (लेखक - यशवंत सुमंत)
* The Death & Afterlife of Mahatma Gandhi (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)
* Gandhi-An Illustrated Biography (प्रमोद कपूर)
* लेट्स किल गांधी (मूळ तुषार गांधी, अनुवाद अजित ठाकुर)
* [[डी. जी. तेंडुलकर]] यांचे आठ खंडी "Mahatma. Life of Mohandas Karamchand Gandhi" (उल्लेखनीय)
* विधायक कार्यक्रम ()
* शोध गांधींचा (चंद्रशेखर धर्माधिकारी)
* सत्याग्रही समाजवाद व व मार्क्सवादाचा समन्वय : आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा (प्राचार्य डॉ. शिरीष पवार)
 
==चित्रपट/नाटके==