"क्रिकेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १२:
| team=११ खेळाडू संघागणिक<br />बदली खेळाडू केवळ जखमी किंवा आजारी खेळाडूसाठी
| mgender=हो, वेगळ्या स्पर्धा
| category=[[सांघिक खेळ|सांघिक]], [[काठी-चेंडूचे खेळ|काठी-चेंडूचेंडूफळी]]
| ball=[[क्रिकेट चेंडू]], [[क्रिकेट बॅट]],<br /> [[यष्टी]]
| venue=[[क्रिकेट मैदान]]
| olympic=[[१९०० उन्हाळी ऑलिंपिक]] केवळ
}}
'''क्रिकेट''' हा क्रिकेट मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू आणि फळी (बॅट) ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटक्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड-लांबीची मुख्य [[खेळपट्टी]] असते,. तिच्या ज्याच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ अशा लाकडी यष्टी असतात. एकाएक संघालासंघ [[फलंदाजी]] संघ म्हणून नियुक्तखेळतो. केलेहा जाते, जोसंघ जास्तीत जास्त [[धाव (क्रिकेट)|धाव]]ा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ [[क्षेत्ररक्षण (क्रिकेट)|क्षेत्ररक्षण]] करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला [[डाव]] असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज [[बाद]] झाल्यानंतर किंवा निर्धारित [[षटक (क्रिकेट)|षटके]] पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत [[अवांतर धावा (क्रिकेट)|अतिरिक्त धावा]] मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेता संघ म्हणून घोषित केला जातोहोतो.
 
प्रत्येक सामन्याच्या सुरवातीलासुरुवातीला, दोन फलंदाज आणि अकरा क्षेत्ररक्षक खेळाच्या मैदानात उतरतात. क्षेत्ररक्षण करणार्‍या संघातील [गोलंदाज] खेळपट्टीच्या एका टोकापासून, दुसर्‍या टोकाला असलेल्या फलंदाजाकडे (या फलंदाजाला स्ट्रायकर म्हणतात.) जेव्हा चेंडू फेकतो, तेव्हा खेळाला सुरवातसुरुरवात होते. स्ट्रायकर खेळपट्टीवर समोरयष्टीसमोर चार फुटांवर (खेळपट्टीच्या या क्षेत्राला क्रिज म्हणतात.) क्रिजमध्ये उभा राहतो. बॅटचा वापर करुनकरून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापुर्वीआदळण्यापूर्वी अडवणे आणि धावा करता येण्याइतपत टोलवणे ही फलंदाजाची भूमिका असते. दुसरा फलंदाज, (नॉन-स्ट्रायकर), खेळपट्टीच्या दुसर्‍या टोकाला गोलंदाजाजवळ क्रिजच्या आतमध्ये उभा राहतो. बाद झालेल्या फलंदाजाला मैदान सोडावे लागते, आणि त्याच्या संघातील दुसरा खेळाडू त्याची जागा घेतो. फलंदाजाला धावा करुकरू न देणे आणि त्याला बाद करणे ही गोलंदाजाची उद्दीष्ट्येउद्दिष्ट्ये असतात. एकाच गोलंदाजाने एका मागोमाग एक सहा वेळा चेंडूफेक केल्यानंतर चेंडूफेकीचे एक षटक पुर्णपूर्ण होते. त्यानंतरचे षटक दुसरा गोलंदाज, खेळपट्टीच्या दुसर्‍या बाजूने टाकतो.
 
==फलंदाज बाद होण्याच्या सामान्य पद्धती==
सामान्यतः बाद होण्याच्या पद्धती आहेत [[त्रिफळाचीत]], जेव्हा गोलंदाजाचा चेंडू थेट यष्ट्यांवर जावून आदळतो, [[पायचीत]], जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करुन चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो आणि [[झेल]], जेव्हा फलंदाजाने टोलाविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक अडवतो. धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून [[क्रिकेट सीमा|सीमारेषेपार]] करुन किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरुन दुसर्‍या जागी पोहोचून. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला [[धावचीत]] असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन [[पंच (क्रिकेट)|पंच]] पार पाडतात.
* [[त्रिफळाचीत]] : गोलंदाजाने फेकलेला चेंडू थेट यष्ट्यांवर जाऊन आदळला की फलंदाज त्रिफळाचीत होतो..
* [[पायचीत]] : जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करून चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो, तेव्हा तो पायचीत होतो.
* [[झेलबाद]] : जेव्हा फलंदाजाने टोलविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक झेलतो, तेव्हा फलंदाज झेलबाद होतो.
* [[धावचीत]] : फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि तो यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो ह्याला [[धावचीत]] असे म्हणतात.
 
 
==धावा मिळवण्याच्या पद्धती==
सामान्यतः बाद होण्याच्या पद्धती आहेत [[त्रिफळाचीत]], जेव्हा गोलंदाजाचा चेंडू थेट यष्ट्यांवर जावून आदळतो, [[पायचीत]], जेव्हा फलंदाज बॅटऐवजी स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाचा वापर करुन चेंडू यष्ट्यांवर आदळण्यापासून रोखतो आणि [[झेल]], जेव्हा फलंदाजाने टोलाविलेला चेंडू हवेत उडून जमिनीवर पडण्याआधी क्षेत्ररक्षक अडवतो. धावा दोन प्रकारे जमविल्या जातात: चेंडू पुरेशा ताकदीने टोलवून [[क्रिकेट सीमा|सीमारेषेपार]] करुनकरून किंवा क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडण्याआधीअडवून यष्टीच्या दिशेने फेकण्याआधी दोन्ही फलंदाजांनी एकाचवेळी धावून आपल्या जागेवरुनजागेवरून खेळपट्टीच्या दुसर्‍या जागीटोकाला पोहोचून. फलंदाज क्रीजमध्ये पोहोचण्याआधी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि यष्ट्यांवर मारण्यात यश मिळविले तर फलंदाज बाद होतो (ह्याला [[धावचीत]] असे म्हणतात). मैदानावर निर्णय देण्याची भूमिका दोन [[पंच (क्रिकेट)|पंच]] पार पाडतात.
 
[[क्रिकेटचे कायदे]] करण्याची जबाबदारी [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती]] (ICC) आणि [[मेरीलिबॉन क्रिकेट क्लब]] (MCC) यांच्यावर आहे. क्रिकेटचे [[२०-२० सामने|ट्वेंटी२०]] (ज्यामध्ये १ डाव हा २० षटके म्हणजेच १२० चेंडू इतका असतो) पासून ते [[कसोटी क्रिकेट]] (जो पाच दिवस आणि अमर्यादित षटकांचा असतो आणि प्रत्येक संघ प्रत्येकी दोन डाव खेळतो) पर्यंत अनेक प्रकार आहेत. परंपरागत क्रिकेट संपुर्णतः सफेद रंगाची साधने (कपडे, पॅड, ग्लोव्ह्ज) वापरुन खेळले जाते, परंतू [[मर्यादित षटकांचे सामने|मर्यादित षटकांचे क्रिकेट]] खेळताना, खेळाडू क्लब किंवा संघाच्या रंगाचे कपडे परिधान करतात. मूलभूत साधनांच्या संचाशिवाय, काही खेळाडू चेंडू लागून होणार्‍या दुखापतींपासून बचाव करण्यासाठी, संरक्षक साधने वापरतात, जी [[कॉर्क (द्रव्य)|कॉर्क]] पासून बनवलेली, कातडी अच्छादन असलेली आणि अगदी टणक असतात.
Line ६५० ⟶ ६५८:
* [[क्रिकेटमधील सामान्य दुखापती]]
{{col-end}}
 
==मॅच फिक्सिंग==
कोणत्याही गैरमार्गाचा वापर करून मॅचचा निकाल हवा तसा करून घेण्याच्या प्रयत्नाला मॅच फिक्सिंग म्हणतात. या विषयावर शंतनु गुहा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मुकेश माचकर यांनी केला आहे.
 
==संदर्भ आणि नोंदी==
"https://mr.wikipedia.org/wiki/क्रिकेट" पासून हुडकले