"गोविंद गोपाळ गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पान '... ........?... ............ .?....... .. ..... .... .' वापरून बदलले.
खूणपताका: आशय-बदल लेखाचे सर्व वर्ग उडवले. रिकामी पाने टाळा मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
औरंगजेबाच्या सैन्याने [[छत्रपती संभाजी महाराज]] यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे इतःस्ततः फेकून दिले होते. त्या तुकड्यांना एकत्र करून गोविंद गोपाळ गायकवाड यांनी त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील [[वढू, पुणे|वढू (बु.)]] येथे अंत्यसंस्कार केले, असे सांगितले जाते. त्या गावात गोविंद गायकवाडांची समाधी आहे.
...
 
अशीच कहाणी पुणे जिल्ह्यातील ’देवाची आळंदी’जवळच्या तुळापूर गावच्या गावकर्‍यांबद्दल सांगितली जाते. तुळापूरला संभाजी महाराजाची हत्या झाल्यावर त्यांच्या देहाचे तुकडे या गावकर्‍यांनी गोळा केले, शिवून एकसंध केले आणि त्यानंतर त्या देहाचे अंत्य संस्कार केले. या घटनेमुळे शिवापूर गावातील त्या लोकांना शिवले हे आडनाव मिळाले.
 
........?...
 
............
.?.......
 
 
..
.....
 
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]