"गोविंद पानसरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
नवागत सदस्याने अनावधानाने लावलेली मुखपृष्ठ सदर टिप वगळली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
== साहित्य ==
पानसरे एक लेखक सुद्धा होते व त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. शांतता व धर्मनिरपेक्षतेच्या अभियानांमध्ये ते अथकपणे कार्यरत होते. "शिवाजी कोण होता?" हे त्यांच्या सर्वांत प्रसिद्ध लेखणांपैकी आहे. अथक परिश्रमाअंती त्यांनी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून [[शिवाजी]] महाराजांची इतिहासाशी इमान राखणारी प्रतिमा लोकांपर्यंत पोहचवून लोकशिक्षणाची महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ह्या पुस्तकाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे व १.५ लाखाहून जास्त प्रतिप्रती विकल्या गेल्या आहेत.
 
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या वाङ्मयाचे डॉ. असॊक घोसाळकर आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी संपादित केलेले दोन खंड प्रसिद्ध झाले आहेत. लोकवाङ्मय गृहाने ते प्रकाशित केले आहेत.
त्यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.
 
==गोविंद पानसरे यांनी लिहिलेली काही पुस्तके==
# [[शिवाजी कोण होता?]]
# मार्क्सवादाची तोंड ओळख
# धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा
# मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न
# अजून न स्वीकारलेला मंडल आयोग
# अवमूल्यन : कळ सोसायची कुणी?
# मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम
# काश्मिरबाताच्याकाश्मिरबाबतच्या कलम ३७० ची कुळकथा
# कामगारविरोधी कामगार धोरणे
# काही कामगार कायद्यांची तोंडओळख
# धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा
# काश्मिरबाताच्या कलम ३७० ची कुळकथा
# मुस्लिमांचे लाड
# पंचायत राज्याचा पंचनामा
# मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लिम
# अवमूल्यन: कळ सोसायची कुणी?
# मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न
# राजर्षी शाहू: वसा आणि वारसा
# शेतीधोरण परधार्जिणे
# कामगारविरोधी कामगार धोरणे
# महाराष्ट्राची आर्थिक पाहणी: पर्यायी दृष्टिकोन
# मार्क्सवादाची तोंड ओळख
# मुस्लिमांचे लाड
# # राजर्षी शाहू : वसा आणि वारसा
# [[शिवाजी कोण होता?]]
# शेतीधोरण परधार्जिणे
 
== मृत्यू ==