"प्रबंध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: एखाद्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून लिहिलेल्या व पीएच.डी. ही प...
(काही फरक नाही)

१४:३८, ६ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

एखाद्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करून लिहिलेल्या व पीएच.डी. ही पदवी मिळवण्यासाठी सादर केलेल्या प्रदीर्घ लेखाला प्रबंध म्हणतात.

प्रबंध कसे लिहावेत या विषयावर शकुंतला क्षीरसागर यांचे ’प्रबंधलेखनाची पद्धती’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

पहा : [[]]