"बालकविता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: लहान मुलांसाठी लिहिलेल्या कवितेला बालकविता म्हणतात. अशा कविता प...
(काही फरक नाही)

१५:०९, २ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

लहान मुलांसाठी लिहिलेल्या कवितेला बालकविता म्हणतात. अशा कविता प्रंपरागत चालत आलेल्या असतात किंवा एखाद्या आधुनिक कवीने लिहिलेल्या असतात.

बालकविता लिहिणारे आ्धुनिक कवी

  • रेव्हरंड टिळक
  • लक्ष्मीबाई टिळक


पुस्तक

जुन्या बालकवितांपासून नव्या बालकवितांपर्यंतच्या समग्र कवितांचा आढावा डॉ. शोभा इंगवले यांनी ’आधुनिक मराठी बालकविता’ या दोन खंडी पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकात बालकवितांची वैशिष्ट्ये, प्रयोजन, कल्पनारम्यता अशा गोष्टींवर लेखिकेने भाष्य केले आहे. पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरील कवितांचे वर्गीकरणही केले आहे.