"रघुनाथ अनंत माशेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Ramesh Mashelkar Apr09.jpg|thumb|रघुनाथ अनंत माशेलकर]]
'''रघुनाथ अनंत माशेलकर''':यांचा जन्म १ जानेवारी १९४३मध्ये [[गोवा]] या राज्यातील [[माशेल]] गावात झाला. त्यांना '''रमेश माशेलकर''' या नावानेही ओळखले जाते.<ref name=Gala>[http://cms.icheme.org/mainwebsite/General-Baraec56ff8.aspx?Map=038C73C6E1E4F1DE68EE0F8144978E7D IChemE Gala Awards Programme, 25 October 2007] Welcome by IChemE President, Dr Ramesh Mashelkar</ref>. ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते [[CSIR India|वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ]] (CSIR)या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.<ref name=CSIR>[http://www.csir.res.in CSIR]</ref>
 
==रघुनाथ माशेलकर यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार==
ओळ ७:
* [[पद्मश्री]].
* [[पद्मभूषण]].
* [[पद्मविभूषण]]
* प्राचार्य [[शिवाजीराव भोसले]] स्मृती पुरस्कार (२०१३)
* ज्ञानविज्ञान ब्रह्मर्षी पुरस्कार (२०१८)
 
==बाह्यदुवे==