"बीदरचे मकबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बिदर शहरातून बाहेर पडले की सगळीकडे दख्खनचे मोकळे पठार दिसू लागत...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ६:
दर्ग्यातील पीराची (मजारची) रोज पूजा केली जाते. एक दिवा तेथे अखंड तेवत असतो. सर्वच धर्माचे लोक येथे प्रार्थना करायला आणि दुवा मागायला येतात.
 
==अहमद शाह वलीवलीचा मकबरा==
चौखंडी दर्ग्यापासून काही अंतरावरच १२ बहामनी दर्गे आहेत. त्या ठिकाणाला ’अष्टुर’ म्हणतात. यांतील प्रत्येक वास्तू स्थापत्यशास्त्राची महती सांगणारी आहे. हे सगळे मकबरे राजघराण्यातील व्यक्तींसाठी उभारण्यात आले आहेत. त्यांतला एक अहमद शाह वली या सुलतानाचा आहे. हा सुलतान ख्वाज बंदे नवाझ या सुफी फकिराचा निःसीम भक्त होता. त्या फकिरानेच या सुलतानाला वली हा किताब दिला. या मकबर्‍याच्या आतल्या भिंतींवर अप्रतिम कलाकुसर आणि चित्रे आहेतच, शिवाय कुराणातली भक्तिवचनेही सोने वापरून लिहिलेली आहेत. या मकबर्‍यातील मुख्य कबरीसमोरचा दिवा अखंड तेवत असतो.
 
==सुलतान अल्लाउद्दीन शाह (दुसरा) याचा मकबरा==