"उर्वशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
उर्वशी पुढे पुरूरव्याची पत्नी झाली. ही कालिदासाच्या विक्रमोर्वशीय या नाटकाची नायिका आहे.
 
[[महाभारत|महाभारतात]] वनपर्वात [[अर्जुन]] व [[उर्वशी|उर्वशीमधील]] संवाद येतो. [[उर्वशी]] ही कुरुवंशातील राजा [[पुरूरवा|पुरुरव्याची]] पत्‍नी असल्याने आणि अर्जुन हा पुरूरव्याचा वंशज असल्याने, कामातुर [[उर्वशी]]चा स्वीकार करण्यास अर्जुन नकार देतो. यावर [[उर्वशी]] सांगते, "अप्सरा या नीतिनियमांतून मुक्त असून आपल्या इच्छेप्रमाणे त्या पुरुष निवडतात. यामुळे मी जरी कुरुकुलातील तुझी पूर्वज असले तरी कालांतराने जी पुरूरव्याची मुले-नातवंडे येथे स्वर्गात आली त्या सर्वांनी माझ्याशी संग केला आहे, तेव्हा तू माझा स्वीकार कर."
 
अर्जुन या मागणीचा अव्हेर करतो. तेव्हा संतप्त होऊन [[उर्वशी]] त्याला शाप देते. हा शाप पुढे [[अर्जुन#बृहन्नडा|बृहन्नडेच्या]] रूपाने खरा ठरतो.
 
[[वर्ग:अप्सरा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/उर्वशी" पासून हुडकले