"स्त्री साहित्य कला संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
* १ले : आवास येथे [[कोकण मराठी साहित्य परिषद]]ेचे महाराष्ट्रातील पहिले महिला साहित्य संमेलन संपन्न झाले, ज्याच्या अध्यक्षा डॉ. [[ताराबाई भवाळकर]] होत्या.
* १ले : स्त्रियांचे पहिले साहित्य संमेलन २९ सप्टेंबर २०१३ रोजी [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील चंदगड येथील रवळनाथ मंदिर परिसरात भरले होते. संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून लेखिका [[प्रतिमा जोशी]] होत्या.<ref>{{cite websantosh |दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/23292269.cms?prtpage=1|शीर्षक=वैचारिक समानताच देईल स्त्रीला प्रतिष्ठा|लेखक=प्रतिमा जोशी|प्रकाशक=महाराष्ट्र टाइम्स|दिनांक=३० सप्टेंबर २०१३|ॲक्सेसदिनांक=२४ ऑगस्ट २०१४|भाषा=मराठी}}</ref> [[कोल्हापूर]]च्या ’दिशा सामाजिक संस्थे’ने हे संमेलन भरविले होते.
* १ले : साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे १ले स्त्री साहित्य संमेलन. पुणे, ३०-१२-२०१७ रोजी. अध्यक्षा कवयित्री उषा मेहता.
 
== संदर्भ आणि नोंदी ==