"बौद्ध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने २रे बौद्ध साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० नोव्हेंबर २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[यशवंत मनोहर]] हे होते.
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने ३रे एकदिवसीय बौद्ध साहित्य संमेलन लातूर येथे २३ फेब्रुवारी २०१४ला झाले. संमेलनाध्यक्ष ’सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक-संचालक [[उत्तम कांबळे]] होते.
* नागपूरला ६ व ७ ऑक्टोबर २०१६ या काळात पहिले (!) अ​खिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन झाले. या संमेलनात देश-विदेशातील अनेक तत्त्वचिंतक व अभ्यासक उपस्थित होते.
* भारतीय बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे ३१ डिसेंबर २०१७ व १ जानेवारी २०१८ अशा दोन दिवसाच्या काळात पहिले(!) राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार आहे. अध्यक्षपदी आनंद देवडेकर असतील.