"बौद्ध साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०:
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने बीड जिल्ह्यातील केज येथे झालेल्या झालेल्या १ल्या बौद्ध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[आ.ह. साळुंखे]] होते.
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने २रे बौद्ध साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे १० नोव्हेंबर २०१३रोजी झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. [[यशवंत मनोहर]] हे होते.
* बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने ३रे एकदिवसीय बौद्ध साहित्य संमेलन लातूर येथे २३ फेब्रुवारी २०१४ला झाले. संमेलनाध्यक्ष ’सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक-संचालक [[उत्तम कांबळे]] होते..
* भारतीय बौद्ध साहित्य परिषदेच्या वतीने शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे ३१ डिसेंबर २०१७ व १ जानेवारी २०१८ अशा दोन दिवसाच्या काळात पहिले(!) राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन होणार आहे. अध्यक्षपदी आनंद देवडेकर असतील.
 
==हे सुद्धा पहा==