"पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८३१:
=== चित्रपट ===
{{मुख्य|पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव}}
पुण्यात अनेक२३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. य पडद्यांवर [[मराठी]], [[हिंदी भाषा]] व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील [[आयनॉक्स]], नगर रस्त्यावरील [[पी.व्ही.आर]] व [[सिनेमॅक्स]] ,विद्यापीठ रस्त्यावरील [[ई-स्क्वेअर]], सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील [[सिटीप्राइड]], कल्याणीनगर येथील [[गोल्ड लॅब्स]] आणि आकुर्डी येथील [[फेम गणेश व्हिजन]] ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).
 
पुण्यात बंद झालेली एकपडदएकपडदा चित्रपटगृचित्रपटगृहे :-
अनंत, अल्पना (शिरीन), आर्यन, एक्सलसिअरएक्सेलसिअर, न्यू एम्पायर, जय हिंद, डीलक्स, नटराज (हिंदविजय), निशांत, भानुविलास, भारत, मिनर्व्हा, लिबर्टी, विजयानंद, वेस्टएंड, श्रीनाथ (ग्लोब), सोनमर्ग,
 
पुण्यात चालू असलेली एकपडदा चित्रपटगृहे :- अपोलो, अप्सरा, अरुण, अलका, अलंकार, अशोक, गुंजन, जयश्री, नीलायम, फन स्क्वेअर (दोन पडदा), रतन (पॅरेमाऊंट), राहुल (दोन पडदा), लक्ष्मी किबे (प्रभात), लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, वैभव (दोन पडदा), व्हिक्टरी, श्रीकृष्ण.
 
===व्याख्यानमाला===
"https://mr.wikipedia.org/wiki/पुणे" पासून हुडकले