"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
 
==जीवन==
मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द इ.स. १९७८(की १९८३?) मध्ये१९८३मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले.
छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही पाककृतींविषयीची मालिका फार लोकप्रिय झाली.
 
==पुरस्कार (३२हून अधिक)==
==उल्लेखनीय==
* प्रशांत दामले यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
* प्रशांत दामले यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडकडून कलागौरव पुरस्कार प्रदान झाला आहे. (२०-१-२०१६)
 
==कार्य==
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत (५-१-२०१३२०१८) एकूण १०७००११००० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत. ५ जानेवारीला २०१३ रोजी प्रशांत दामले यांनी ’गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा केलेला प्रयोग अनुक्रमाने १७४६वा होता.
 
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.
 
प्रशांत दामले यांनी २७हून अधिक नायिकांबरोबर काम केले आहे.
 
==प्रशांत दामले यांची नाटके==
* आम्ही दोघं राजा राणी
* एका लग्नाची गोष्ट
* ओळख ना पाळख
* कार्टी काळजात घुसली (सहअभिनेत्री - तेजश्री प्रधान;.... )
* गेला माधव कुणीकडे (>१७४६ प्रयोग)
* चल काही तरीच काय
* चार दिवस प्रेमाचे (>१०२६ प्रयोग)
* जादू तेरी नजर
* टुरटूर
* नकळत दिसले सारे
* पाहुणा
* प्रियतमा
* प्रीतिसंगम
* बहुरूपी
* ब्रह्मचारी
* बे दुणे पाच (?)
* माझिया भाऊजींना रीत कळेना
* मोरूची मावशी
* लग्नाची बेडी
* लेकुरे उदंड झाली
* व्यक्ती आणि वल्ली
* शूss कुठं बोलायवं नाही
* श्री तशी सौ
* संशयकल्लोळ (सहअभिनेता राहुल देशपांडे)
* साखर खाल्लेला माणूस (सहअभिनेत्री - शुभांगी गोखले; ......)
* सासू माझी ढाँसू
* सुंदर मी होणार
*
*
*
*
*
 
 
 
 
 
 
==चित्रपट==