"शंकर-जयकिशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
शंकर-जयकिशन म्हणजे शंकरसिंह रघुवंशी (ऑक्टोबर १५, इ.स.१९२२ - एप्रिल १५, इ.स.१९८७) व जयकिशन दयाभाई पांचाल (इ.स. १९२९ - १९७१) ही एक सुप्रसिद्ध बॉलीवुड संगीतकार जोड़ी होती.
या जोडीत शंकरसिंह रघुवंशी (ऑक्टोबर १५, इ.स.१९२२ - एप्रिल १५, इ.स.१९८७) व जयकिशन दयाभाई पांचाल (इ.स. १९२९ - १९७१) होते.
 
==चित्रपट==
ओळ १३१:
* बरसात (१९४९)
 
==फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार==
* [[१९५६]] - ''[[चोरी चोरी (चित्रपट)|चोरी चोरी]]''
* [[१९६०]] - ''[[दिल अपना और प्रीत पराई (चित्रपट)|दिल अपना और प्रीत पराई]]''
ओळ १४१:
* [[इ.स. १९७१]] - ''[[मेरा नाम जोकर (चित्रपट)|मेरा नाम जोकर]]''
* [[इ.स. १९७२]] - ''[[बेइमान (चित्रपट)|बेइमान]]''
 
 
शंकर-जयकिशन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतात अनेक ठिकाणी, विविध अनेक संस्था चित्रपट संगीताचे कार्यक्रम करतात. पुण्यात दादासाहेब फाळके स्मृति प्रतिष्ठान ही अशीच एक संस्था आहे.
 
==शंकर-जयकिशन यांच्या कारकिर्दीवर लिहिली गेलेली पुस्तके==
* Shankar Jaikishan (Lambert M. Surhone, Miriam T. Timpledon, Susan F. Marseken)
* Shankar Jaikishan, the uncrowned kings of Hindi film music (विजय रेगे)
* सात सुरों का साथ : शंकर जयकिशन (हिंदी, गायत्री पब्लिकेशन)
*
 
 
 
==बाह्य दुवे==