"मोहम्मद रफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
मोहम्मद रफ़ी (English: [[Mohammed Rafi]], उर्दू: محمد رفیع, [[डिसेंबर २४]], [[१९२४]] – [[जुलै ३१]], [[इ.स. १९८०]]) हे लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक होते. त्यांनी [[हिंदी भाषा]], [[उर्दू]], [[पंजाबी]], [[मराठी]] आणि [[तेलुगू]] भाषांमधून गाणी गायली, पण ते आपल्या [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांतील गाण्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी भारतात, तसेच भारताच्या बाहेर स्थायिक असलेल्या भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. [[मुकेश]], [[किशोर कुमार]], [[मन्ना डे]], [[महेंद्र कपूर]], [[हेमंत कुमार मुखोपाध्याय]] आणि [[तलत मेहमूद]] यांच्याप्रमाणेच ते हिंदी चित्रपटांच्या १९५० ते १९८० च्या दशकांमधले एक प्रमुख पार्श्वगायक होते.
 
==पुरस्कार आणि सन्मान=
==बालपण==
* पुण्यात रफीच्या नावाची मोहम्मद रफी आर्ट्‌ फाऊंडेशन नावाची संस्था आहे. ती दरवर्षी अंदाज-ए-रफी नावाचा कार्यक्रम करते आणि एखाद्या गायकाला पुरस्कार देते.
 
{{चित्र हवे}}
==पुस्तके==