"असंही एक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ९:
==दिवाळी अंकांच्या लेखकांसाठी साहित्य संमेलन==
'''असं ही एक साहित्य संमेलन''' या नावाचे आणखी एक साहित्य संमेलन २५ डिसेंबर २०१७ रोजी मुंबई दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात झाले. 'ऋतुरंग'कार [[अरुण शेवते]] या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनात दिवाळी अंकांत लिहिणारे लेखक, मुख्य प्रवाहात नसलेले नवोदित लेखक आणि एखाददुसरी कथा-कविता लिहिणारे लेखक-कवी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. हेही संमेलन रंगकर्मी [[अशोक मुळ्ये]] यांनी भरवले होते.
 
सातत्याने २५ वर्षे दर्जेदार दिवाळी अंक काढणारे 'ऋतुरंग'चे संपादक [[अरुण शेवते]], दुर्धर आजाराचा सामना करीत 'कॅलिडोस्कोप' हे पुस्तक लिहिणारी [[सृष्टी कुलकर्णी]] आणि विक्रमी खपाच्या दिवाळी अंकांची निर्मिती कराणारा झी समूह यांना या संमेलनादरम्यान पुरस्कृुत करण्यात आले.
 
पहा : [[मराठी साहित्य संमेलने]]