"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ६:
* साधे मीठ किंवा बारीक मीठ - हे खडे मिठापासून बनते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते. याला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते.
* शेंदेलोण ऊर्फ सैंधव : याचे खडक असतात, म्हणून याला रॉक सॉल्ट म्हणतात.
* पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे.
* आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या [[थायरॉइड]] ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही [[ग्रंथी]] सुजते, त्याला [[गलगंड]] असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे माणसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो
* पोटॅशियम सॉल्ट :
* टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही. हे जेवणाच्या मेजावर बारीक भोक असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते, आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते.
== इतिहास ==
|