"चंद्रकांत बांदिवडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी हिं...
(काही फरक नाही)

२३:०६, २२ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी हिंदी पुस्तकांची मराठीत आणि मराठीची पुस्तके हिंदीत अनुवादित केली आहेत.

डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांची पुस्तके

  • आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग (साहित्य परिचय)
  • देशी वाण (साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आधुनिक भारतीय कादंबऱ्यांचा रसास्वाद)
  • प्रेमचंद (हिंदी लेखक) - व्यक्तिचित्रण.
  • मर्मवेध (व्यक्तिचित्रण, साहित्य आणि समीक्षा)
  • लक्षवेधी कादंबऱ्या (साहित्य समीक्षा)
  • साहित्याचे मर्म: शोध आणि बोध (साहित्य आणि समीक्षा)