"श्रीकांत देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीकांत देशमुख हे एक मराठी साहित्यिक आहेत. ==श्रीकांत देशमुख या...
(काही फरक नाही)

२२:१४, २१ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

श्रीकांत देशमुख हे एक मराठी साहित्यिक आहेत.

श्रीकांत देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके

  • कुळवाडीभूषण शिवराय (ऐतिहासिक)
  • पडझड वाऱ्याच्या भिंती (कथासंग्रह)
  • बोलावें ते आम्ही (साहित्य अकादमी पुरस्कृत कवितासंग्रह)
  • भालचंद्र नेमाडे यांचे साहित्य : नव्या पिढीचे अर्धशतकोत्तर पुरावलोकन (संपादित)
  • महानोरांची कविता (संपादित कविता आणि लेख)
  • समकालीन साहित्यचर्चा (डॉ. नागनाथ कोतापल्ले गौरवग्रंथ) - (समीक्षा, सहलेखक - मनोहर जाधव)


पुरस्कार

  • 'बोलावें ते आम्ही' या काव्यसंग्रहाला २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार