"सीताफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सीताफळ हे हिरव्या रंगाचे एक गोड [[फळ]] आहे. ही [[भारत|भारता]]<nowiki/>त उगवणारी एक आयुर्वेदीकआयुर्वेदिक औषधी [[वनस्पती]] आहे. खरे तर याचे नांव शितफळशीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सिताफळसीताफळ असा झाला.
[[Image:Custapp.jpg|thumb|सीताफळ]]सिताफळ सीताफळ हे एक कोरडवाहू फळपिकफळपीक असून डाळिंब या कोरडवाहू पिकाखालोखाल या पिकाचे क्षेत्र आणि बाजारपेठेतील मागणी हिही दिवसेंदिवस वाढत आहे. या पिकासाठी लागणारी हलकी जमीन, हवे असणारे हवामान व कमी [[पाणी]] अशा प्रकारचे उपलब्धता [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे महाराष्ट्रात या पिकाखालील क्षेत्र हे वाढले आहे. असे जरी असले तरी या पिकाच्या लागवडीमध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामध्ये सुधारित जातींचा अभाव, सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान यामधील संशोधनाची कमतरता ही प्रमुख करणे आहेत. हे कोरडवाहू फळपिकफळपीक अत्यंत महत्वाचेमहत्त्वाचे असून यामध्येफळामध्ये अनेक प्रकारची कर्बोदके, खनिजे व जीवनसत्वांचाजीवनसत्त्वांचा मुबलक साठसाठा असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने यास विशेष महत्वमहत्त्व प्राप्त झाले आहे. गराचे जास्त प्रमाण व कमी बिया असलेल्या जाती या पिकाच्या लागवडीसाठी पसंत केल्या जातात. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अशा प्रकारच्या जातींच्या संशोधनाचे कार्य सन १९८८ पासून हाती घेण्यात आले आहे. या फाल्पिकाचेफाळपिकाचे महत्वमहत्त्व ओळखून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने महात्मा फुले कृषी विद्यापीठास या पिकाच्या संशोधनासाठी एक स्वतंत्र संशोधन केंद्र मंजूर केले असून सन २००७ मध्ये पुणे जिल्ह्यातील मौजे जाधववाडी, ता. पुरंदर येथे सुरुसुरू करण्यात आले आहे. सीताफळाच्या वेगवेगळ्या जातींचा संचय करणे, सिताफालामध्येसिताफळामध्ये सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे, सिताफालावरसिताफळावर येणाऱ्या कीडकीडीचे आणि रोगांचे व्यवस्थापन करणे व काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे हे या संशोधन केंद्राची मुळमूळ उद्दिष्ट्ये आहेत.
 
सीताफळाच्या जातीचीच ][[रामफळ]] आणि हनुमान फळ ही फळे आहेत.
 
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग: वनसंपदा]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सीताफळ" पासून हुडकले