"रामफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
== झाडाचे वर्णन ==
[[फळ|रामफळ]](इंग्रजीत Bullock's Heart, Common Custard Apple; शास्त्रीय नाव : अ‍नोना रेटिक्युलाटा) ह्या मध्यम उंचीच्या झाडाची पाने [[पेरु (फळ)|पेरू]]<nowiki/>च्या पानांसारखी असतात. [[झाड]] कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे.
फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे [[सीताफळ|सिताफळासिताफळाच्याच]]<nowiki/>च्याच जातीचे आहे. रामफळ आणि सीताफळ यांचप्रमाणे त्याच जातीचे हनुमान फळही असते.
 
== आख्यायिका ==
खायला अतिशय [[चव]]<nowiki/>दार आणि दिसायला आकर्षक असलेलेअसलेल्या रामफळरामफळाची रामजन्माच्या वेळी म्हणजे [[रामनवमी]]<nowiki/>च्या सुमारास पिकायला सुरुवात होते.
 
== रामफळरामफळाचे उत्पादन ==
सरासरी ७ वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होऊ शकते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रामफळ" पासून हुडकले