"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २१३:
 
न्यूयॉर्कमधील रिडर्स डायजेस्ट या मासिकाने केलेल्या एका अध्ययनानुसार,या शहरातील नागरीकांचा प्रामाणिकपणात दुसरा क्रमांक लागतो.<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Mpage&NB=2013-09-27#Mpage_1 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.२७/०९/२०१३ पान क्र.१ ]</ref>
 
==मुंबईची बम्बय्या हिंदी==
मुंबईत एक खास हिंदीची बोली बोलली जाते, तिला बम्बय्या हिंदी म्हणतात. त्यांतही सामान्य माणासांची बम्बय्या हिंदी आणि गुंडांची हिंदी/भाईलोकांची हिंदी यांसारखे काही भेद आहेत:-
 
===भाईलोकांची हिंदी===
‘क्या रे कोमथा बिमथा करेली. ए टायनिज अँटम टिल्लम. हापमरद ठिक से बैठ.‘
 
‘गुजरात्याला माहीत आहे/एक चहा एक कोल्डींग्स/ बस हँन्डल हुआ ना भाय कस्टमर’
 
‘चिल्लर पार्टीसे जगण्या बोलेला है, दस का खोका भेज देणे का. आपण से पंगा महंगा पडेगा तेरी मॉ की तो. झिंग्या लाल्या बच्चन हसरैला है. तेरा एड्रेस निकालुंगा ठोक डालूंगा’
 
== प्रसारमाध्यमे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले