"वा.ना. उत्पात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी...
(काही फरक नाही)

१३:५५, १९ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. ते पंढरपूरचे राहणारे अाहेत.

वा.ना. उत्पात यांनी लिहिलेली पुस्तके

  • कलंक मतिचा झडो (आर्य मूळ भारतातले नव्हतेच, ते बाहेरून आले; मेकॉलेने इंग्रजी शिक्षण देऊन भारतीय संस्कृती नष्ट करायचा प्रयत्न केला, वगैरे समजुतींचे खंडण कराणारे पुस्तक)
  • मनुस्मृती आहे तरी काय ?
  • सावरकर - एक धगधगते अग्निकुंड


पुरस्कार

  • डोंबिवलीच्या सावरकर अभ्यास मंडळाचा वीर सावरकर सेवा पुरस्कार (इ.स. २००४)