"नीला सत्यनारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नीला सत्यनारायण या एक निवृत्त सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्र...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नीला सत्यनारायण या १९७२च्या बॅचच्या एक निवृत्त सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त होत्या.
 
नीला सत्यनारायण यांच्या सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मुलकी खाते, गृुह खाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी खाते, वैद्यक, समाजकल्याण, ग्रामीण विकास यांसारख्या अनेक खात्यांत प्रमुख पदांवर काम केले. याशिवाय त्या ऐकएक उत्तम मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे.
 
==नीला सत्यनारायण यांनी लिहिलेली पुस्तके==
* आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर)
* आयुष्य जगताना
* एक दिवस जीवनातला (अनुभवकथन)
* एक पूर्ण - अपूर्ण (माहितीपर)
Line ११ ⟶ १२:
* टाकीचे घाव
* डेल्टा १५ (प्रवासवर्णन)
* पुनर्भेट (अनुभवकथन)
* मी क्रांतिज्योती (अनुभवकथन)
* मैत्र (ललित लेख)