"बालकुमार साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
 
पंचविसावे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन पुणे येथे २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१३ या दिवसांत राजीव तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाले, आणि चोवीसावे संमेलन, १४ ते १६ डिसेंबर २०१२ या काळात ओणी (राजापूर तालुका, रत्नागिरी जिल्हा) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते, तर तेविसावे मराठी बालकुमार साहित्य संमेलन आजरा येथे १५ ते १७ मार्च २०१२ या दिवसांत गोविंद गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
 
==विदर्भ साहित्य संघाचे बालकुमार साहित्य संमेलन==
विदर्भ साहित्य संघाने पाचवे बालकुमार साहित्य संमेलन साने गुरुजी साहित्यनगरी, प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर २०१७ या दिवशी आयोजित केले आहे.
विदर्भ साहित्य संघाची अकोला शाखा ही संमेलनाची निमंत्रक असून, प्रभात किड्स स्कूल ही संस्था प्रमुख आयोजक आहे. सुप्रसिद्ध कवी व बालसाहित्यिक [[शंकर कर्‍हाडे]] यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
 
==आजपर्यंतची अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष==