"अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
| नाव = {{लेखनाव}}
| उपाख्य =
| जन्म_दिनांक = १८८८
| मृत्यू_दिनांक = ११ फेब्रुवारी १९५३
| वडील =
| जोडीदार =
ओळ १३:
| चित्र =
}}
''उस्ताद'' '''{{लेखनाव}}''' (जन्मदिनांक अज्ञात १८८८-१९५३) मृत्युदिनांकहे अज्ञात)भेंडीबाजार हेघराण्याचे [[हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत|हिंदुस्तानी]] गायक होते. [[लता मंगेशकर]] मुंबईतील वास्तव्यादरम्यान यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकल्या.
 
अमान अली खाँ हे उत्तर प्रदेशातून येऊन मुंबईत भेंडीबाजार येथे स्थायिक झालेले छज्जू खाँ यांचे सुपुत्र होते. हे छज्जू खाँ भेंडीबाजार घराण्याच्या अनेक संस्थापकांपैकी एक होते.
 
म्हैसूरच्या दरबारातील गायक कलानिधी बिदाराम कृष्णप्पा यांच्याकडून अमान अली खाँ यांनी कर्नाटक पद्धतीचे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.. त्यांचा उपयोग करून अमान अली खाँ यांनी भेंडीबाजार घराण्याच्या गायकीत लयकारी आणि सरगम आणली.
 
अमान अली खाँ यांनी १९४७ साली मुंबई सोडली आणि ते पुण्यात राहू लागले. त्यांच्या दिल्लीच्या भेटीत त्यांना न्युमोनिया झाला आणि त्यांतच त्यांचा ११ फेब्रुवारी १९५३ रोजी अंत झाला.
 
==अमान अली खाँष यांचे नामवंत शिष्य==
[[वसंतराव देशपांडे]], [[टी.डी. जानोरीकर]], मुहम्मद हुसेन खाँ, [[मन्ना डे]], [[लता मंगेशकर]], निसार बाझमी, वली अहमद खाँ, बी.चैतन्य देव आणि पेटीवादक शांतीलाल.
 
==पुस्तक==
Line २२ ⟶ ३१:
[[वर्ग:मुस्लिम व्यक्ती]]
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:इ.स. १८८८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५३ मधील मृत्यू]]