"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सण: थेट संबंध नसलेला मजकूर काढला
(चर्चा | योगदान)
ओळ २५७:
[[भिवंडी]] आणि [[मालेगाव]] येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.
 
==शिवाजीमहाराजांविषयी ललितेतर लेखन==
* ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
* डच ईस्ट इंडिया कंपनी-Factory Records
ओळ २७६:
* शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)
* शिवाजी व शिवकाल (सर [[यदुनाथ सरकार]]; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, १९३०)
* शिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, १९३०), नवी आवृुत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (२०१५)
* [[शिवाजी निबंधावली]] खंड १ व २
* शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (लेखक -प्रा. नामदेवराव जाधव)