"सतीश आळेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५७:
 
== जीवन ==
आळेकरांचा जन्म [[जानेवारी ३०]], [[इ.स. १९४९]] रोजी [[दिल्ली|दिल्लीत]] झाला. त्यांची आई म्हणजे [[काकासाहेब गाडगीळ|न.वि. गाडगीळ]] यांची कन्या. आळेकरांचा वाडा पुण्यातील शनिवार पेठेत काकासाहेब गाडगीळांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर होता. आळेकरांचे शिक्षण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे|पुण्यात]] झाले. [[इ.स. १९७२]] साली ते [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठातून]] बायोकेमिस्ट्री हा विषय घेऊन एम.एस्‌सी. झाले. तत्पूर्वी फर्ग्युसन कॉलेजमधून ते बी.एस्‌सी झाले होते.
 
शाळेत सर्वसाधारण विद्यार्थी असलेले सतीश आळेकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवू शकले नाहीत, परंतु त्याछे मामा [[काकासाहेब गाडगीळ]] यांच्यामुळे काँग्रेस, [[साधना (साप्ताहिक)|साधना]] कार्यालयाजवळ घर असल्याने [[राष्ट्र सेवा दल]] आणि शेजारेच मोतीबाग असल्याने [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|संघविचार]] असे सर्वसमावेशक संस्कार त्यांच्यावर झाले.
ओळ ६४:
 
==कारकीर्द==
फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख', 'काळोख' या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले.
 
'मेमेरीमेमरी' ही पहिली एकांकिका आळेकरांनी 'पीडीए'च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती 'सत्यकथे'ला पाठली. संपादक [[राम पटवर्धन]] यांनी ती प्रसिद्ध तर, केलीच. पण, मानधन म्हणून १५ रुपयांचा धनादेशही पाठविला. 'झुलता पूल' एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. त्या आळेकरांनी प्रयोगाच्या वेळी अमलात आणल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.
 
'घाशीराम कोतवाल ' या नाटकासाठी डॉ. [[जब्बार पटेल]] यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्‍या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकीमाऊस आणि मेमसाब' , 'महापूर' , 'महानिर्वाण' , 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित [[सत्यदेव दुबे]] यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.
 
==नाटका-सिनेमातील अभिनय==
सतीश आळेकर यांनी 'दिनूच्या सासूबाई राधाबाई' या नाटकात, 'चिंटू', 'व्हेंटिलेटर' या चित्रपटांत आणि ’ओळख', 'काळोख' भूमिका केल्या आहेत.
 
==विशेष==
Line ९१ ⟶ ९४:
 
==चित्रपट/दूरदर्शन मालिका/डॉक्युमेन्टरी/ललित लेखन==
रंगभूमीप्रमाणेच 'जैत रे जैत' चित्रपटाची पटकथा, 'देखो मगर प्यार से' ही दूरदर्शन मालिका, 'कथा दोन गणपतरावांची' या चित्रपटाचे संवादही आळेकरांनी लिहिले आहेत. अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' ही फिल्म निर्माण केली आहे.
 
रविवारच्या ‘लोकसत्ते’तील ‘लोकरंग’ या पुरवणीमध्ये सतीश आळेकर ‘गगनिका’ नावाचे सदर लिहीत असत. हे सदर पुढे त्याच नावाने पुस्तकरूपात प्रकाशित झाले. स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचे नसलेले, पण नाटकाविषयी असलेले’ असे आहे. १९७५ची आणीबाणी आणि
Line १५४ ⟶ १५७:
|-
|}
 
==आत्मचरित्र==
* गगनिका (रंगभूमीवरील कारकीर्द आणि नाट्यकृतींचा आढावा घेणारे आत्मकथन)
 
== पुरस्कार ==
* अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ (जून २०१२)
* अतुल पेठे यांनी 'नाटककार सतीश आळेकर' नावाचा लघुपट बनवला आहे.
* एनसीपीएच्या ‘प्रतिबिंब’ नाट्यमहोत्सवात करण्यात आलेला विशेष सन्मान (जुलै २०१२)
* एशियन कल्चरल कौन्सिल न्यूयॉर्कचा सन्मान, वगैरे.
Line १६४ ⟶ १७१:
* द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार
* फुलब्राइट शिष्यवृत्ती
* फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती
* बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी सन्मान