"नीरज व्होरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नीरज व्होरा (जन्म : इ.स. १९६३; मृत्यू : मुंबई, १४ डिसेंबर २०१७) हे एक ह...
(काही फरक नाही)

२०:४१, १४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

नीरज व्होरा (जन्म : इ.स. १९६३; मृत्यू : मुंबई, १४ डिसेंबर २०१७) हे एक हिंदी चित्रपट अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते होते

त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी 'होली' (१९८४) या चित्रपटात साहाय्यक अभिनेता म्हणून केली होती. अमीर खानच्या ‘रंगीला’ मधून त्यांना नवी ओळख मिळाली. यानंतर ‘वेलकम बॅक’, ‘बोल बच्चन’, ‘खट्टा मीठा’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. अक्षय कुमारच्या ‘खिलाडी ४२०’ या चित्रपटापासून नीरज व्होरा निर्मिती क्षेत्रात उतरले. .‘फिर हेरा फेरी’ सांरख्या अनेक चित्रपटांचे ते लेखक आणि निर्माते होते.

आमिर खानच्या ‘रंगीला’ या चित्रपटासाठी त्यांनी लेखन केले होते.

नीरज व्होरा यांचे चित्रपट

  • अकेले हम अकेले तुम
  • खट्टा मीठा
  • गोलमाल (२००६) - पटकथा लेखन
  • दौड - अभिनय, पटकथालेखन
  • फिर हेरा फेरी
  • बोलबच्चन - अभिनय
  • मन - अभिनय
  • रंगीला - अभिनय, पटकथा लेखन
  • राजू बन गया जंटलमन
  • Welcome Back - अभिनय
  • होली