"मयूर देवल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मयुर देवल हे एक मराठी लेखक, कवी, गीतकार, पटकथालेखक, संगीत दिग्दर्श...
(काही फरक नाही)

२०:१७, १४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

मयुर देवल हे एक मराठी लेखक, कवी, गीतकार, पटकथालेखक, संगीत दिग्दर्शक, कथाकथनकार आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. 'परतू' नावाच्या मराठी चित्रपटाचे संवाद, योग्य तेथे भाषांतर करून, त्यांत जुन्या आणि नव्या मराठी संस्कृतीचे यथायोग्य प्रतिबिंब पडेल आणि ते नैसर्गिक वाटतील अशा बेताने पुन्हापुन्हा लिहून काढले. त्यांच्या लेखनामुळे हे संवाद अक्षरशः जिवंत झाले.

मयुर देवल यांची पुस्तके

  • कालिदास, एका गुराख्याचे महाकाव्य

पुरस्कार

  • मयुर देवल यांच्या 'कालिदास, एका गुराख्याचे महाकाव्य' या नाटकाला महाराष्ट्र सरकारचा राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला आहे. (२०१४)