"कथक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|कथकली}}
[[चित्र:Kathak 3511900193 986f6440f6 b retouched.jpg|thumb|उजवे|कथक नृत्य]]
[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार आदितीअदिती म्ंगलदासमंगलदास]]
'''कथक''' किंवा कथ्थक ही एक [[भारत|भारतीय]] [[नृत्य|नृत्यशैली]] आहे. ती भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक आहे. (इतर प्रकार - ओडिसी, कथकली, कुचिपुडी, भरतनाट्यम्, मणिपुरी, मोहिनीअट्ट्म आणि सत्त्रिया.
 
हा उत्तर भारतातील प्रमुख नृत्यप्रकार असून भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्त्वाचा समावेश हे या शैलीचे वैशिष्ट्य आहे. शास्रीयदृष्ट्या या शैलीत गत, तोडे, नायक नायिका भेद, तत्&zwmj;कार, घुंगुरांचा आवाज, तालवादकासह नर्तकाची जुगलबंदी अशा प्रकारांचा समावेश होतो. या गोष्टीमुळे लोकरंजनही होते.
 
==कथक शब्दाचे अर्थ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कथक" पासून हुडकले