"सदस्य:ज/धूळपाटी/टोपणनावानुसार मराठी गुंडांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६७:
* गुन्हेगारी जगतातील माफिया छोटा राजन याचा हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या : याला चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी ठार मारले. ही चकमक बनावट असल्याच्या आरोपाखाली १३ पोलिसांसह २१ जणांना जन्मठेप सुनावली गेली.
* विष्णू ऊर्फ बबल्या गवळी (गणपतीची विसर्जन मिरवणूक चालू असताना, भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळी झाडल्यावर पकडला गेला, आणि जनतेच्या मारहाणीत जखमी झाला. (१६-९-२०१६)
* विवेक ऊर्फ सोन्या सोपान काळभोर (महाकाली टोळीचा नेता). हा रावण टोळीच्या अनिकेत जाधवच्या खुनातील आरोपी असून तुरुंगात आहे. (सन २०१७)
* विलास ऊर्फ भाऊ लोंढे
* वीरेंद्र गोली ऊर्फ अब्दुल रहेमान शेख (पाटील इस्टेट, शिवाजीनगर-पुणे)