"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३९:
* १४वे विद्रोही साहित्य संमेलन पुणे शहरात २१-२२ मे २०१६ ला झाले. प्रा. [[राम पुनियानी]] अध्यक्षस्थानी होते.
* २८ नोव्हेंबर २०१७ रोजी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त पुणयात एका दिवसाचे राज्यस्तरीय (पहिले) युवा विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन भरले होते. मंचरचे साहित्यिक संतोष पाकर पवार संमेलनाध्यक्ष होते.
* विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे १४वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २३ व २४ डिसेंबर २०१७ या काळात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी दलित आदिवासी, ग्रामीण साहित्यिक व कष्टकरी आदिवासी समाजाच्या नेत्या नजूबाई गावित यांची निवड झाली आहे.
 
==हे ही पहा==