"लक्ष्मीकांत देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
बालमजुरीसंदर्भातील 'हरवलेले बालपण' ही कादंबरी आणि स्त्रीभ्रूणहत्या विषयांसंदर्भातील 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' हा कथासंग्रह लक्ष्मीकांत देशमुख यांच्यातील संवेदनशील लेखकाचे दर्शन घडवतो. 'इन्किलाब आणि जिहाद' या कादंबरीतून समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचे धक्कादायक अंतरंग त्यांनी उलगडून दाखवले आहे. सहा कादंबऱ्या, सात कथासंग्रह, दोन नाटके आणि इतर सहा-सात पुस्तके अशी साहित्यसंपदा देशमुख यांच्या नावावर आहे. त्यांची अजून नऊ पुस्तके प्रकाशनाधीन आहेत. (डिसेंबर २०१७ची स्थिती)
 
लक्ष्मीकांत देशमुख हे 'अक्षर अयान' या दिवाळी अंकाचे मुख्य संपादक आहेत.
 
== लक्ष्मीकांत देशमुख यांची साहित्‍यसंपदा ==
* अखेरची रात्र आणि दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
* अग्निपथ (कथासंग्रह)
* अॅडमिनिस्ट्रेशन्स गुड अॅन्ड ग्रेटनेस (इंग्रजी, वैचारिक)
* अंतरिच्या गूढगर्भी (कथासंग्रह)
* अंधेरनगरी (कादंबरी)
Line १९ ⟶ २१:
* करिश्मॅटिक कोल्हापूर (इंग्रजी, ललित)
* खोया हुआ बचपन (हिंदी, कादंबरी)
* दूरदर्शन हाजीर हो (नाटक)
* नंबर वन (कथासंग्रह, लघुकथा संग्रह)
* नाती जपून ठेवा (ललित)