"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६९:
{{मुख्यलेख|कीर्तनकार}}
बंडातात्या कराडकर (कराडचे), [[संत गाडगे बाबा]], [[संत तुकडोजी महाराज]], [[मामासाहेब दांडेकर]], [[निजामपूरकर]], [[भगवानबाबा]],[[बाबामहाराज सातारकर]] [[बालकीर्तनकार,किरण महाराज असवले-पाटील(जुळेवाडी,ता.पाटण जि. सातारा ) असे अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत.
 
अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी,   विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत. 
 
==ग्रंथ परंपरा==
Line ७४ ⟶ ७६:
 
==कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था==
* महाराष्ट्रात दादर, [[मुंबई]] येथे सन १९४० मधे ’[[अखिल भारतीय कीर्तन संस्था]]’ या संस्थेची स्थापना झाली [http://www.keertansanstha.in]. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कलाप्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), [[मुंबई]] २८ येथे आहे.
* [[पुणे]] येथे "[[नारद मंदिर]]" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते.
* [[नागपूर]] येथेही [[कीर्तन महाविद्यालय, नागपूर|कीर्तन महाविद्यालय]] आहे.
* सांगलीला १९९२साली स्थापन झालेली [[अखिल भारतीय कीर्तनकुल]] नावाची संस्था आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. संस्थेची पिंपरी-चिंचवड येथेही शाखा आहे. याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत.
* चिंचवड येथील श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभा कीर्तनाचे वर्ग घेते आणि परीक्षाही. (संस्थाप्रमुख दीपक रास्ते).
* याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत.
 
वारकरी पद्धतीचे कीर्तन शिकविणारी व [[विष्णुबुवा जोग]] यांनी स्थापन केलेली संस्था -[[वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची|वारकरी शिक्षण संस्था]] महाविद्यालय- आळंदीला आहे.
 
 
अन्नमाचार्य, पेद्द तिरूमलयंगार, चिन्मय (हे सर्व ताळ्ळपाक्कम रचनाकार), पुरंदरदास, भद्राचलम् रामदास, नारायण तीर्थ, गिरिराज कवी,  विजय गोपाळ स्वामी, त्यागराज, गोपाळकृष्ण भारती, अरुणाचल कविरायर, रामलिंगस्वामी हे काही श्रेष्ठ कीर्तनकार होत. 
 
==खानदेशातील कीर्तनसंस्था==
"https://mr.wikipedia.org/wiki/कीर्तन" पासून हुडकले