"पाताळेश्वर (पुणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:pataleshwar.JPG|thumb|right|250px|पुण्यातील पाताळेश्वर मंदिर]]
'''पाताळेश्वर''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पुणे]] शहरातल्या [[शिवाजीनगर, पुणे|शिवाजीनगर]] भागात वसलेले एक [[शिव|शिवालय]] आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात [[इ.स.चे ८ वे शतक|इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास]] [[लेणी|लेण्याच्या]] स्वरूपात खोदून घडवले आहे. भारतराष्ट्रकूटांच्या सरकरनेकाळात यालापुणे दिनांकहे २६पुण्यविषय मे,किंवा इ.स.पूनकविषय १९०९(विषय रोजीम्णजे [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]]जिल्हा) म्हणून घोषितप्रसिद्ध केलेले आहेहोते.<ref>{{cite websantosh |दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_pune.htmlराष्ट्रकूट |राजा प्रकाशक=आर्किऑलॉजिकलकृष्ण सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=पुणे डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्यूमेन्ट्स | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>(पहिला) याच्या जवळूनकारकीर्दीत [[जंगली महाराज रस्ता, पुणे|जंगली महाराज रस्ता]] वाहतो. हे पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे. ह्या मंदिरात [[राम]], [[सीता]], [[लक्ष्मण]], [[लक्ष्मी]] आणि [[गणेश]]दिलेल्या ह्याताम्रपटात दैवतांच्याहीही मूर्तीनावे आहेतआढळतात.
 
पाताळेश्वर हे लेणे जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत. पाताळश्वर लेण्याला मोठे प रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे.
 
लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्‌वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे.तेव्हा लेणी खशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते.
 
गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे.
 
पेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दषिणा दिल्याचे उल्लेख आहेत.
 
भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh |दुवा=http://www.asimumbaicircle.com/m_pune.html | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=पुणे डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्युमेन्ट्स | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref> याच्या जवळून [[जंगली महाराज रस्ता, पुणे|जंगली महाराज रस्ता]] वाहतो. हे पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे. ह्या मंदिरात [[राम]], [[सीता]], [[लक्ष्मण]], [[लक्ष्मी]] आणि [[गणेश]] ह्या दैवतांच्याही मूर्ती आहेत.
 
== चित्रदालन ==