"संस्कृत महाकवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: संस्कृत भाषेत लेखन आणि काव्यरचना करणारे अनेक कवी होऊन गेले असले...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
संस्कृत भाषेत लेखन आणि काव्यरचना करणारे अनेक कवी होऊन गेले असले तरी त्यांपैकी ललितकाव्ये लिहिणार्‍या चार कवींचा उल्लेख पुढील श्लोकात होतो. या श्लोकात प्रत्येक कवीचे वैशिष्ट्य सांगितले आहे. [[कालिदास|कालिदासाची]] उपमा, [[भारवी]] कवीची अर्थपूर्ण शब्दरचना, [[दंडी]] कवीचे पदलालित्य आणि [[माघ कवी]]मध्ये असलले हे तीनही गुण आहेत.
 
;उपमा कालिदासस्य । भारवेः अर्थगौरवम्‌ ।
 
;दंडिनः पदलालित्यम्‌ । माघे सन्ति त्रयो गुणाः ॥
 
==संस्कृत कवींची माहिती देणारी पुस्तके==
* महाकवी (डॉ.रामचंद्र देखणे)
* मराठी शाकुंतल (समग्र ‘महाकवी-कालिदास’ खंड - १०, लेखक प्रा. लक्ष्मणशास्त्री लेले (प्रकाशन वर्ष १९०३)
* संस्कृत कविचंपक (विष्णुशास्त्री चिपळूणकर)
* संस्कृतकवी -दंडी
* संस्कृतकवी -सुबंधु
*
*
*
 
;