"चंद्रकांत कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''चंद्रकांत कुलकर्णी''' (जन्म १९६३) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[दिग्दर्शन (चित्रपट)|दिग्दर्शक]] आहेत. [[महेश एलकुंचवार]]लिखित `वाडा चिरेबंदी', `मग्न तळ्याकाठी' आणि `युगान्त' या त्रिनाट्याचे ते दिग्दर्शक आहेत. चार मध्यांतरासह सलग नऊ तासांचा हा नाट्यप्रयोग आहे. ३ डिसेंबर २०१७ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झालेल्या या प्रयोगानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चंद्रकांत कुलकर्णी यांचा सत्कार केला.
 
==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेली नाटके==
ओळ ९:
* हमीदाबाईची कोठी (पुनरुज्जीवित नाटक)
 
==चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्द्रशितदिग्दर्शित केलेले चित्रपट==
* आजचा दिवस माझा
* कदाचित