"शशी कपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
| मृत्यू_दिनांक = ४ डिसेंबर २०१७
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे = बलबीर, शश्या
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
शशी कपूर यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.
 
वडील [[पृथ्वीराज कपूर]] यांच्यामुळे घरात पहिल्यापासून सिनेमा होताच. त्यासोबत मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे चित्रपटाशी त्यांचा संबंध येणार हे ओघानेच आले. २०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना [[दादासाहेब फाळके]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील [[पृथ्वीराज कपूर]] आणि बंधू [[राज कपूर]] यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.
 
शशी कपूर यांचे खरे बलबीर कपूर होते.
 
{{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शशी_कपूर" पासून हुडकले