"निशिकांत मिरजकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. निशिकांत मिरजकर हे दिल्ली विद्यापीठात ३० वर्षे मराठीचे प्र...
(काही फरक नाही)

०१:२४, ४ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

डाॅ. निशिकांत मिरजकर हे दिल्ली विद्यापीठात ३० वर्षे मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी मराठीत बारा, हिंदीत सात व इंग्रजीत तीन संशोधनपर ग्रंथांचे लेखन केले आहे.

डाॅ. मिरजकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • कवितेची रसतीर्थे
  • काव्यबंध आणि मर्मवेध
  • साहित्य, गंगा प्रवाह आणि घाट
  • साहित्य - रंग आणि अंतरंग

पुरस्कार आणि सन्मान

  • डाॅ. निशिकांत मिरजकर यांना राज्या सारकार आणि केंद्र सरकारकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
  • पुणे शहरात २४-२५ डिसेंबर २०१७ या काळात होणाऱ्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद.