"मोहनकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मोहनकुमार (जन्म - सियालकोट-पाकिस्तान, १ जून १९३४. मृत्यू - १० नोव्ह...
(काही फरक नाही)

२२:१६, २६ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

मोहनकुमार (जन्म - सियालकोट-पाकिस्तान, १ जून १९३४. मृत्यू - १० नोव्हेंबर २०१७) हे एक यशस्वी हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांच्या बहुतेक चित्रपटांच्या नावाचे पहिले अक्षर अ किंवा आ होते.

मोहनकुमार यांनी दिग्दर्शित केलेले व गाजलेले चित्रपट

  • अंजाना
  • अनपढ
  • अमन
  • अमीर गरीब
  • अमृत
  • अवतार
  • आई मिलन की बेला
  • आप आए बहार आई
  • आप की परछाईयाँ
  • आप बीती
  • आस का पंछी