"सुहासिनी कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
सुहासिनी कोरटकरांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार झाले. कोवळ्या वयापासून त्या ज्येष्ठ गानगुरू पं. [[त्र्यंबकराव जानोरीकर]] यांच्याकडे भेंडीबाजार घराण्याचे मार्गदर्शन घेऊ लागल्या. शिस्तबद्ध तालीम, गुरूंचे उत्तम मार्गदर्शन आणि स्वतःची निरंतर साधना यांच्या आधारे या घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायकी ही त्यांनी यशस्वीपणे आत्मसात केली.
 
डॉ. सुहासिनी कोरटकर या पुणे आकाशवाणी केंद्रात काम संगीत अधिकारी म्हणून करत. त्यावेळी त्यांनी मोनो रेकॉर्डिंग तंत्राची माहिती करून घेतली होती. मोठमोठ्या वाद्यवृंदाच्या वादनाचे ध्वनिमुद्रण त्या स्वतः करीत.
 
==बिघडलेल्या तब्येतीवर मात==
Line ३३ ⟶ ३५:
 
भेंडीबाजार घराण्याचा इतिहास, शैली, कलावंत आणि संगीतविश्वाला घराण्याने दिलेले योगदान असा बृहत्प्रकल्प कोरटकरांनी लिहायला घेतला होता. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याचे ग्रंथरूपात प्रकाशन होणार होते, पण तत्पूर्वीच ७ सप्टेंबरला त्यांचे निधन झाले.
 
 
==पुरस्कार==