"सुहासिनी कोरटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
==संगीतविषयक जाहीर कार्यक्रम==
समाजातील सर्व स्तरांमध्ये अभिजात संगीताची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध नावीन्यपूर्ण कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली. या कार्यक्रमांतून त्या निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी करीत.
* कवी [[बा.भ. बोरकर]] यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित ''दिल चाहे सो गाओ'' हा आणि बहुरंगी बोरकर हे कार्यक्रम.
* उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’.
* स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’.
* विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’.
* शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ हा कार्यक्रम.
 
==संगीतविषयक पुस्तके==
* अमर बंदिशी (प्रकाशन दिनांक २३-११-२०१७)
 
==लेखन, चर्चासत्रांत सहभाग आणि ग्रंथरचना==