"नागालँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
लांबचे पर्यायी
(चर्चा | योगदान)
ओळ ४५:
 
* झेडयूएफ : झेलियांगग्राँग युनायटेड (सदस्यसंख्या ?)- प्रभावक्षेत्र - मणिपूरचा काही भाग. :- २०१२ साली या संघटनेची स्थापना झाली. हे संघटना झेम्स, लियांगमाईस, आणि रोंगमेईस या जातीच्या लोकांचे नेतृत्व करते, व नागालँड,मणिपूर आणि आसाममधील बंडखोरांना पाठिंबा देते.
 
==नागालँडवरील पुस्तके==
* नागालँडच्या अंतरंगात (लेखिका - डॉ. अर्चना जगदीश). या मराठी पुस्तकाला पुणे मराठी ग्रंथालयाचा २०१७ सालचा ना.के. बेहेरे पुरस्कार मिळाला आहे.
 
== भूगोल ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नागालँड" पासून हुडकले