"देव दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
एकेकाळी पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या दीवमध्ये तुळशीची लग्ने सार्वजनिकरीत्या आणि दणक्यात लागतात. दिवाळीत न उडवता जपून ठेवलेले फटाके या दिवशी संपवले जातात.
 
काशीमध्ये हा सण कार्तिक शुक्ल एकादशीला साजरा होतो. गंगेच्या घाटांवर त्या दिवशी तेलाचे असंख्य दिवे लावले जातात. २०१७ सालच्या देव दिवाळीच्या दिवशी काशीतील ८८ घाटांवर आणि ५० कुंडांवर सुमारे अकरा लाख दिवे तेवत होते.