"विभागीय साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
* [[महाराष्ट्र साहित्य परिषद]], पुणे शाखा [[सोलापूर]] यांच्या वतीने १३ आणि १४ नोव्हेंबर २०१० या दोन दिवशी सोलापूरमध्ये विभागीय साहित्य संमेलन झाले. या साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन तत्कालीन केंदीय ऊर्जामंत्री [[सुशीलकुमार शिंदे]] यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष आमदार [[प्रणिती शिंदे]] होत्या. साहित्य समीक्षक प्रा. [[निशिकांत ठकार]] हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे [[बार्शी]] येथे विभागीय साहित्य संमेलन भरले होते. संमेलनाध्यक्ष मराठी कवी [[विठ्ठल वाघ]] होते.
* दिवंगत कवी भिवराजी आढाव यांच्या स्मृत्यर्थ २६ ऑक्टोबर २०१२ रोजी [[परतूर]] येथे मराठवाडा विभागीय मराठी साहित्य संमेलन झाले. या एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. [[इंद्रजित भालेराव]] होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे एकदिवसीय विभागीय साहित्य संमेलन २४-३-२०१३ रोजी झाले (?वे). संमेलनाध्यक्ष डॉ. [[नागनाथ कोतापल्ले]] होते.
* १९-२० जानेवारी २०१३ : विटा ([[सातारा जिल्हा]]) येथे [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या जन्मशताब्दीनिमित्त व [[महात्मा गांधी]] विद्यामंदिराच्या अमृतमहोत्सवानिमित्त २१ वे विभागीय साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विटा शाखेचे आयोजन होते. संमेलनाध्यक्षा लेखिका [[मंगला गोडबोले]] होत्या.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २२ वे विभागीय साहित्य संमेलन आणि दुसरे नाट्य साहित्य संमेलन संयुक्तपणे आयोजित करण्याचा बहुमान म. सा. प. च्या शाहुपुरी शाखेला, स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जन्मवर्षात मिळाला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. [[नारायण कुलकर्णी-कवठेकर]] होते. ही दोन्ही संमेलने शुक्रवार, २२ नोव्हेंबर ते रविवार, २४ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत सातारा येथे झाली.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारे विभागीय मराठी साहित्य संमेलन दापोली येथे १९ व २० डिसेंबर २०१४ या काळात झाले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री डॉ. [[अरुणा ढेरे]] होत्या. हे २३वे विभागीय संमेलन होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी शाखेतर्फे भोसरी येथे दोनदिवसीय विभागीय साहित्य संमेलन १-२ डिसेंबर २०१५ या काळात झाले. डॉ. [[रामचंद्र देखणे]] संमेलनाध्यक्ष होते. हे २४वे विभागीय संमेलन होते.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाटण शाखेतर्फे पाटण (सातारा जिल्हा) येथे तीन दिवसीय विभागीय साहित्य संमेलन ८-९-१० ऑक्टोबर २०१६ या काळात झाले. डॉ. [[प्रज्ञा पवार]] संमेलनाध्यक्ष होत्या.. हे २५वे विभागीय संमेलन होते.
* पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद व अहमदनगरची सावेडी उपनगर शाखा यांनी आयोजित केलेले विभागीय मराठी साहित्य संमेलन ४ आणि ५ नोव्हेंबर २०१७ या काळात अहमदनगर येथे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक [[रंगनाथ पठारे]] होते.