"ग्रामीण साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
* कवि [[सुधांशु]] (कै.[[हणमंत नरहर जोशी]]) यांनी काढलेल्या सदानंद साहित्य संस्थेतर्फे औदुंबर(जिल्हा सांगली) या गावी १९३९पासून दरवर्षी भरवत असलेले [[औदुंबर साहित्य संमेलन]]
* जुन्नर (पुणे जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन, १९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* असोदा (जळगाव जिल्हा) ग्रामीण साहित्य संमेलन.१९८०, संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* ९वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सांतारा), संमेलनाध्यक्ष [[आनंद यादव]]
* २०वे ग्रामीण साहित्य संमेलन, विटा (जिल्हा सातारा), संमेलनाध्यक्ष [[जयंत साळगावकर]]
* ५वे (पश्चिम महाराष्ट्र)ग्रामीण साहित्य संमेलन, चांदवड (जिल्हा नाशिक), जुलै १९८५
* [[दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन]], साक्री (धुळे जिल्हा), ७-१२-१९८७
* ३रे (विदर्भ)ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळ पिंप्री (यवतमाळ जिल्हा)
* १ले येरवडा विभागीय मराठी साहित्य संमेलन, येरवडा(पुणे), २६-२-२००५, संमेलनाध्यक्ष डॉ.[[गंगाधर पानतावणे]]
* पहा : [[लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन]]
* पहा : [[लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलन]]
* उचगाव, कडोली, काडदगा, कुद्रेमुख, चामरा, बाळेकुंद्री, बेळगल्ली, मंडोळी, माविगड, येळ्ळूर, अशा कर्नाटकातल्या दहा गावांमध्ये दरवर्षी ग्रामीण मराठी साहित्य संमेलने भरवली जातात.
* कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे २६ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष - [[राजन खान]]. हे साहित्य संमेलन सात सत्रांत झाले.
* पहा : [[कडोली साहित्य संमेलन|कडोली(जिल्हा बेळगाव) ग्रामीण साहित्य संमेलन]]
* १ ले मराठी साहित्य संमेलन, कालकुंद्री, ता. चंदगड, जि. कोल्हापूर [[दि. १८ मार्च २०१६, संमेलनाध्यक्ष - प्रा. चंद्रकुमार नलगे (संपादक, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर)]]